Lockdown-लॉकडाऊन आहात तर हे करा

आपण घरी लॉकडाऊन आहात तर हे करा म्हणजे तुमचा दिवस अधिक मनोरंजक होईल

आपण घरी लॉकडाऊन आहात तर हे करा म्हणजे तुमचा दिवस अधिक मनोरंजक होईल
*आपण आपला दिवस आपल्या मुलांबरोबर परिवाराबरोबर घालवू शकतो

 • लॉकडाऊन ही आपल्याला स्वतः नवीन गोष्टी शिकण्याची आणि आत्मसाद करण्याची नवीन संधी असू शकते
 • आपण आपला दिवस पुस्तके वाचुन घालवू शकतो पुस्तके उपलब्ध नसतील तर आपण इंटरनेट वर इ बुक वाचू शकतो
 • आपल्याला चित्रपट आणि मालिका बघण्याची आवड असेल तर आपण वेगवेगळ्या अँप्लिकेशन्स वर लॉगिन करून चित्रपट किंवा वेबसिरिस बघू शकतो
  • संगीत प्रेमी असाल तर शास्त्रीय तसेच चित्रपट संगीत आपण ऐकून आपला वेळ घालवू शकतो
  • ज्यांना सतत कामात व्यस्त राहण्याची आवड आहे ते लोक घराची साफसफाई करून त्यात व्यस्त राहू शकतात
  • घरात जे आपले सहकारी रात्रंदिवस आपल्यासाठी राबत असतात त्यांना आपण घरकामात मदत करू शकतो
   *लॉक डाऊन दरम्यान आपण नवीन कला जोपासू शकतो
  • जुनी वर्तमानपत्रे काढून त्यातील आपल्याला आवडते लेख आणि बातम्या वाचू शकतो तसेच शब्दकोढि सोडवू शकतो
  • व्यस्त कामातून वेळ न मिळाल्यामुळे बऱ्याच मित्रांशी आपला संपर्क तुटलेला असतो आपण पुन्हा सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या मित्रांच्या संपर्कात येऊ शकतो
  • आपल्या मुलांना ज्या विषयात कमी असेल ते विषय आपण त्यांना शिकाऊ शकतो
   यांसारखे अनेक उपाय आपण आपला उत्तम वेळ घालवण्यासाठी लॉक डाऊन दरम्यान करू शकतो म्हणजे आपला दिवस अधिक मनोरंजक व्हायला मदत होईल

लेख आवडल्यास प्रतिक्रिया द्या ,लेख शेर करा लाईक करा

7 thoughts on “Lockdown-लॉकडाऊन आहात तर हे करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे