बँकेचे पुढील तीन महिन्याचे EMI स्थगित कसे करावे

अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक |ट्विटर

कुठल्याच बँकेचे ऑटोडेबिट कॅन्सल होऊ शकत नाही परंतु तुम्ही तुमचे पुढील 3 हफ्ते नक्कीच स्थगित करू शकता यालाच EMI Moratorium म्हणतात. हा कालावधी मे 2020 पर्यंत चा असेल.

खालील पर्यायांचा वापर आपण यासाठी करू शकतो

1- बँकेत स्वतः जाऊन विनंती अर्ज भरणे

2- बँकेच्या वेब साईटवर दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या लोण ची माहिती भरणे (एकाच बँकेत जर एकापेक्षा जास्त लोण असतील तर ती माहिती तुम्हाला लोण च्या प्रकारानुसार भरणे गरजेचे आहे.) ऑनलाईन मदतीसाठी ही संपर्क करू शकता

3- बँकेने अधिकृत केलेल्या ई-मेल वर आपली माहित देणे. (ई-मेल साठी खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करू शकता.)

4- बँकेच्या आलेल्या SMS ला रिप्लाय देऊन.

EMI Moratorium चा फायदा घेण्याअगोदर तुम्ही त्या फायनान्स कंपनीची किंवा बँकेची वेबसाइट पाहायला मुळीच विसरू नका. प्रत्येक बँकेचे नियम आणि अटी ह्या वेगळ्या असतात.

EMI Moratorium च्या काही अटी खाली नमूद केल्या आहेत

  • तुमच्या महिन्याच्या EMI मधील व्याज जे काही होईल ते तुम्ही जुन महिन्याच्या हफ्त्यामध्ये भरावे.उदाहरण – 3 महिन्याचा एकत्रित हफ्ता हा 30000 रुपये आहे आणि त्यातील व्याज हे 20000 आणि मुद्दल 10000 असेल तर जुन महिन्यामध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आणि 20000 व्याज भरावे लागेल.

  • तुमचे लोन रिपेमेंट चा कालावधी वाढवून. (यामधील किचकट बाबी समजून घेण्यासाठी कॉल करू शकता किंवा व्हाट्सअँप ला संपर्क करू शकता)

For Example –Impact in case of Auto Loan – For a loan of Rs.6 Lacs with a remaining maturity of 54 months the additional interest payable would be Rs.19,000 approx. equal to an additional 1.5 EMIs.

Impact in case of Home Loan – For a loan of Rs.30 Lacs with a remaining maturity of 15 years, the net additional interest would be approx. 2.34 Lacs equal to 8 EMIs.

यामध्ये अजूनही पर्याय उपलब्ध असू शकतात. त्यासाठी तुम्ही संबंधित बँके ची वेबसाइट नक्की पाहावी.

EMI Moratorium चा तुमच्या सिबिल वर काहीही परिणाम होणार नाही परंतु जर तुमचा EMI बाउन्स झाला तर नक्कीच त्याचा तुमच्या सिबिल वर परिणाम होईल. EMI Moratorium करण्याअगोदर कृपया आपले संपूर्ण कॅल्क्युलेशन स्वतः करून पाहावे आणि जर EMI भरणे शक्य नसेल तरच हा पर्याय निवडावा.

तुम्ही बँकेच्याअधिकृत ई-मेल ID वर संपर्क करू शकता

काही बँकांचे ई-मेल ID खाली नमूद केले आहे .

TATA CAPITAL – [email protected]

Edelweiss – [email protected]

BAJAJ Finserv [email protected]

RBL Bank – [email protected]

SCB Bank – [email protected]

Axis Bank – [email protected]

Indusind Bank – [email protected]

Deutsche bank – [email protected]

Rattanindia – [email protected]

IIFL – [email protected] & [email protected]

Aditya Birla – [email protected]

Neogrowth – [email protected]

Magma – [email protected]

CC – [email protected]

Clix Capital – [email protected]

Fullerton India – [email protected] & [email protected]

Shriram city – [email protected] & [email protected]

IDFC First Bank – [email protected]

HDFC Bank – [email protected]

Indiabulls – [email protected]

ICICI Bank – [email protected]

Kotak Mahindra Bank – [email protected]

SBI Bank – Maharashtra – [email protected]

Mumbai and Pen District – [email protected]

ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आपले हप्ते रोखण्यासाठी त्वरित या पद्धतीचा वापर करा जेनेकरून तुमची लोन ची हिस्टरी व्यवस्थित राहील आणि याचा तुमच्या सीबील वर परिणाम होणार नाही.

हे अतरंगी सुद्धा वाचा

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

error: Alert! चोरी नाही करायची रे