About Atrangi Crowd
आपल्या आजूबाजूला ,शहरात,देशात असणाऱ्या crowd मध्ये अनेक अतरंगी लोक असतात अतरंगी घटना घडत असतात म्हणूनच अश्या अतरंगी लोकांबद्दल आणि घटनांबद्दल तसेच वेगवेगळ्या अतरंगी विषयांवर आम्ही माहिती आपल्यापर्यंत या माध्यमातून तसेच इतर सोशल माध्यमातून लेखी स्वरूपात ,चित्र स्वरूपात तसेच व्हिडीओ स्वरूपात आपल्यापर्यंत अतिशय सोप्या भाषेत पोहोचवणार आहोत
यामध्ये साहित्य,कला,क्रीडा,मनोरंजन,आरोग्य,इतिहास,राजकारण यांसारख्या विषयांवर containt प्रकाशित केला जाईल याचा मूळ संदर्भ हा वेगवेगळ्या website तसेच ऐतिहासिक साहित्य ,रोजच्या घडामोडी ,बातम्या हा असेल आम्ही तो आपल्यापर्यंत अतिशय सुलभ पद्धतीने आणि सोप्या भाषेत www.atrangicrowd.com च्या माध्यमातून पोहोचवणार आहोत
आपल्या प्रतिक्रिया तसेच सूचना आपण आम्हाला [email protected] यावर मेल करून कळवा
Atrangi Crowd चे सर्व लेख वाचण्यासाठी फेसबुक व ट्विटर ला फॉलो करा